जीवन परिचय

1. संपूर्ण नाव : जगन्नाथ खंडेराव जाधव (जे.के. जाधव)
2. शिक्षण : 1) बि. ई. डिस्टिंकशन
2) पी. जी. डी. बी. एम. , डिस्टिंकशन.
3) एम. बी. ए. डिस्टिंकशन, मुंबई विद्यापीठ.
3. जन्म तारीख : दि. 07/07/1949
4. पत्ता : श्री जे.के. जाधव मू पो. शिउर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद पिन : 423701.,
दूरध्वनी / फॅक्स : (0240) 2352116, मो : 9481400487, 9975748177, 9870028234
5. धर्म / जात : हिंदू मराठा
6. वडील : शेतकरी, हैद्राबाद मुक्ति संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक.
7. पत्नी : सौ. सरस्वती जाधव, बी ए., गृहिणी.
8. कन्या : 1) डॉ. क्रांति ( एम. बी. बी. एस., डी. ओ. एम. एस.)
2) डॉ. किर्ति ( एम. बी. बी. एस., डी. एम. आर. ई. )
9. पुत्र : श्री. विक्रांत जाधव. , बी.ई. (मेकॅनिकल), एम. बी. ए.
10. अवगत भाषा : मराठी, इंग्रजी, हिन्दी, संस्कृत
